Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ समितीच्या अध्यक्षपदाकरता आमचा उमेदवार उभा राहणार नाही

समितीच्या अध्यक्षपदाकरता आमचा उमेदवार उभा राहणार नाही

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसने महापौर निवडणुकीमध्ये शिवसेनेला साथ दिली होती. त्याचप्रमाणे इतर कुठल्याही समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेनेला आपली साथ देणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार पडत असलेल्या कुठल्याही समितीच्या अध्यक्षपदाकरता आपला कोणताही उमेदवार उभा करणार नाही. तर खंबीरपणे शिवसेनेला पाठिंबा देणार आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई महानगरपालिका गटनेता रेखा जाधव यांनी दिली आहे.

- Advertisement -