Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ डॉ. अमोल कोल्हेंसोबत सेल्फीसाठी मतदारांची झुंबड

डॉ. अमोल कोल्हेंसोबत सेल्फीसाठी मतदारांची झुंबड

Related Story

- Advertisement -

स्वराज्यरक्षक संभाजी महाराज मालिकेत छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जिथे जिथे ते जाहीर सभा घेतात, तिथे तिथे त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडत आहे.

- Advertisement -