Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज्यात एनडीआरएफच्या टीम तैनात

राज्यात एनडीआरएफच्या टीम तैनात

Related Story

- Advertisement -

राज्यात एनडीआरएफच्या एकुण १८ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ४ टीम चिपूळून, ३ महाडमध्ये कार्यरत झाल्या आहेत. तर इतर टीम या पालघर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, नागपूर, ठाणे आणि मुंबई याठिकाणी पाचारण करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरात एनडीआरएफ मार्फत बचावकार्याला सुरूवात झाली आहे.

- Advertisement -