घरव्हिडिओबाळासाहेबांचं तैलचित्र.., गोऱ्हेंनी सांगितला घटनाक्रम?

बाळासाहेबांचं तैलचित्र.., गोऱ्हेंनी सांगितला घटनाक्रम?

Related Story

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र विधानभवनात लावण्यात आलं आहे. याचा अनावरण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त हे तैलचित्र लावण्यात आलं आहे. मात्र, बाळासाहेबांच्या तैलचित्राबाबतचा एक किस्सा उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात सांगितला.

- Advertisement -