Thursday, March 23, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ जास्त बोलायला... नीलम गोऱ्हे मिटकरींवर संतापल्या

जास्त बोलायला… नीलम गोऱ्हे मिटकरींवर संतापल्या

Related Story

- Advertisement -

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तेरावा दिवस आहे. विधानपरिषदेचे कामकाज सुरु असताना मंत्री उपस्थित नाहीत, असं उपसभापती नीलम गोऱ्हे सभागृहाला सांगत असताना आमदार अमोल मिटकरी मध्येच बोलले. त्यामुळे नीलम गोऱ्हेंनी मिटकरींना झापलं.

- Advertisement -