- Advertisement -
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील हक्कभंग कारवाईचा चेंडू आता केंद्राच्या कोर्टात गेला आहे. या हक्कभंग प्रकरणाचा उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून आज, शनिवारी सभागृहात खुलासा करण्यात आला. मात्र, हक्कभंगाची सूचना राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपतींकडे पाठवण्यात आली आहे.
- Advertisement -