Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पाहिजे तसं बोलत सुटता, नीलम गोऱ्हेंनी पाटलांना सुनावलं

पाहिजे तसं बोलत सुटता, नीलम गोऱ्हेंनी पाटलांना सुनावलं

Related Story

- Advertisement -

२८९ या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शेकापचे आमदार जयंत पाटील यांना नकार देताच ते भडकले. त्यानंतर नीलम गोऱ्हे आणि जयंत पाटील यांच्यात सभागृहात खडाजंगी झालेली पाहायला मिळाली.

- Advertisement -