घरव्हिडिओतुम्ही विरोधी पक्षनेते नाहीत तर.., नीलम गोऱ्हेंचं मोठं वक्तव्य

तुम्ही विरोधी पक्षनेते नाहीत तर.., नीलम गोऱ्हेंचं मोठं वक्तव्य

Related Story

- Advertisement -

विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर प्रश्न विचारायला उभे असताना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. तुम्ही विरोधी पक्षनेते नाहीत, तर पुढील मंत्री आहात, असं भाकीत नीलम गोऱ्हे यांनी प्रवीण दरेकरांबाबत केलं.

- Advertisement -