Tuesday, May 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भालाफेकपटू नीरज चोप्रा जगात नंबरवन

भालाफेकपटू नीरज चोप्रा जगात नंबरवन

Related Story

- Advertisement -

टोक्यो ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा जगातील नंबर वन भालाफेकपटू बनला आहे. ही कामगिरी करणारा तो देशातील पहिला खेळाडू आहे. जागतिक अॅथलेटिक्स महासंघाने काल (सोमवार) ही क्रमवारी जाहीर केली. त्यामध्ये नीरज चोप्रा १ हजार ४५५ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच त्याने ग्रेनेडाच्या जगज्जेत्या अँडरसन पीटर्सला २२ गुणांनी मागे टाकले आहे.

- Advertisement -