Wednesday, December 8, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नीथाचा बीग बॉसच्या घरातील अविस्मरणीय प्रवास

नीथाचा बीग बॉसच्या घरातील अविस्मरणीय प्रवास

Related Story

- Advertisement -

अगदी दोन आठवड्यात बिग बॉसच्या घरामधे नीथा शेट्टी हिने उत्कृष्ट कामगिरी केली. मात्र कुठेतरी वाइल्ड कार्ड एंट्री मुळे नीथाला घरातील काही सदसऱ्यांमुळे टास्क दरम्यान आऊट व्हावं लागलं. दरम्यान, बिग बॉसच्या घरातील नीथाचा प्रवास कसा होता जाणून घेऊयात.

- Advertisement -