Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अभिनेत्री नव्हे तर बॉलिवूड अभिनेते आहेत सर्वाधिक श्रीमंत

अभिनेत्री नव्हे तर बॉलिवूड अभिनेते आहेत सर्वाधिक श्रीमंत

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपल्या अभिनय कौशल्येच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली व आपले अढळ स्थान निर्माण केलं. एका पेक्षा एक हीट सिनेमे देत अनेक लोकप्रिय कलाकारांनी बॉक्स ऑफिसवर तूफान गल्ला जमवला. दरम्यान, बॉलिवूडमध्ये सर्वाधिक श्रीमंत कलाकारांची यादी जाहीर झाली असून शाहरुख खानने या यादित अव्वल स्थान पटकावले आहे.

- Advertisement -