घरव्हिडिओकोरोना काळात स्टिरॉइडचा वापर टाळा, केंद्राच्या मार्गदर्शक सूचना जारी

कोरोना काळात स्टिरॉइडचा वापर टाळा, केंद्राच्या मार्गदर्शक सूचना जारी

Related Story

- Advertisement -

कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांबाबत केंद्राने सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यात म्हटले आहे की, डॉक्टरांनी कोरोना संक्रमित रुग्णांना स्टिरॉइड देणे टाळावे. यासोबतच औषधांच्या अतिसेवनाबद्दलही केंद्राने यात इशारा दिला आहे.

- Advertisement -