Tuesday, November 30, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'पांडू' सिनेमातील 'केळेवाली' गाणं ठरतंय सुपरहीट

‘पांडू’ सिनेमातील ‘केळेवाली’ गाणं ठरतंय सुपरहीट

Related Story

- Advertisement -

विजू माने दिग्दर्शित पांडू या सिनेमाच्या टिजरला चाहत्यांची तूफान पसंती मिळत आहे. या सिनेमातील ‘केळेवाली’ हे गाण नुकतचं रिलीज झालं असून या गाण्याला अल्पवधीच हजारो व्ह्यूव्स मिळाले आहेत. संपूर्ण चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि विनोदी अभिनेता भाऊ कदम यांची केमिस्ट्री चांगलीच जुळून आलेली दिसतेय. सिनेमातील प्रत्येक गाणी सुपरहीट ठरत असून ‘केळेवाली’ या गाण्याला देखील प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे.

- Advertisement -