घरव्हिडिओतेरा दिवस प्रेमाचे

तेरा दिवस प्रेमाचे

Related Story

- Advertisement -

‘तेरा दिवस प्रेमाचे’ हे नाटक 16 ऑगस्टपासून रंगभूमीवर दाखल होत आहे. या नाटकामधून अभिनेते अरुण नलावडे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तेरा दिवस प्रेमाचे या नाटकाचा विषयजरी गंभीर असला तरी विनोदीअंगाने मांडण्यात आला आहे.

- Advertisement -