घरव्हिडिओदेशभरात आजपासून नव्या नियामांचे वारे

देशभरात आजपासून नव्या नियामांचे वारे

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर १ ऑक्टोबरपासून अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यातील अनेक नियमांतील बदलांचा सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम होणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणेते बदल कशाप्रकारे होणार आहेत.

- Advertisement -