घरव्हिडिओपुन्यांदा रंगणार मैफल, तैय्यार होsss!

पुन्यांदा रंगणार मैफल, तैय्यार होsss!

Related Story

- Advertisement -

सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचं दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यातून छोटे सूरवीर आपल्या सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. यावेळी गायक महेश काळे आणि संगीतकार अवधूत गुप्ते परीक्षकांच्या भूमिकेत असतील.

- Advertisement -