Saturday, July 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सरकारकडून ट्रॅफिक संदर्भात नवे नियम लागू

सरकारकडून ट्रॅफिक संदर्भात नवे नियम लागू

Related Story

- Advertisement -

ट्रॅफिक संदर्भातील नवीन नियमावली सरकारकडून जाहीर झाली आहे. त्यामुळे आत्ता ट्रॅफिक पोलीस विनाकारण कुणाला थांबवू शकणार नाहीत. आणि उगाचच गाड्यांची तपासणीही होणार नाही.

- Advertisement -