Sunday, July 3, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ खगोलतज्ज्ञ दा. कृ. सोमण यांच्या नजरेतून नवे वर्ष

खगोलतज्ज्ञ दा. कृ. सोमण यांच्या नजरेतून नवे वर्ष

Related Story

- Advertisement -

२०२० हे वर्ष सर्वांसाठी आव्हानांचे गेले. २०२१ मध्ये काय घडणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. अंगारकी संकष्ट चतुर्थी योग ते लग्नाचे मुहूर्त जाणून घेऊयात पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांच्याकडून.

- Advertisement -