घरव्हिडिओचेकपोस्टवर अडवल्यामुळे निहंग शिखांचा पोलिसांवर प्राणघातक हल्ला

चेकपोस्टवर अडवल्यामुळे निहंग शिखांचा पोलिसांवर प्राणघातक हल्ला

Related Story

- Advertisement -

पंजाबच्या पतियाळात सनौर रोडवरील मोठ्या भाजी मार्केट बाहेर मुख्य गेटवर रविवारी सकाळी निहांगने पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात एका एएसआयचा हात कापला गेला तर एक पोलिस कर्मचारी जखमी झाले. एका गाडीतून 5 निहंग सिंह भाजी मंडईत गेले होते. येथे पोलिसांनी त्यांना अडवून कर्फ्यू पासबाबत विचारणा केली होती. यावेळी त्यांनी नाकाबंदीवरील बॅरिकेड तोडून पळण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी त्यांना घेरले. यामुळे संतप्त झालेल्या एका निहंगाने तलवारीने पोलिसांवर हल्ला केला.

- Advertisement -