घरव्हिडिओनीलम गोऱ्हेंनी घेतला मेटेंचा समाचार

नीलम गोऱ्हेंनी घेतला मेटेंचा समाचार

Related Story

- Advertisement -

विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर भाषण करत असताना पर्यटन मंत्री अनिल परब यांनी भाषणाची काही पाने गहाळ झाली आहेत का असे विचारले. अनिल परब यांच्या प्रश्नावर प्रवीण दरेकरांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. यामुळे विधानपरिषदेत गोंधळ पाहायला मिळाला, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे बोलत असताना विनायक मेटे मध्येच बोलत होते. त्यामुळे नीलम गोऱ्हेंनी विनायक मेटेंवर चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -