Tuesday, August 9, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ निलेश बोराडेने खडतर परिस्थितीतून दिली १० वीची परीक्षा

निलेश बोराडेने खडतर परिस्थितीतून दिली १० वीची परीक्षा

Related Story

- Advertisement -

इगतपुरी तालुक्यातील वावीहर्ष येथील युवक निलेश बोराडे या युवकाने आर्थिक परिस्थितीमुले सातवीला शाळा सोडली आणि त्यानंतर त्याला धावण्याची आवड निर्माण झाली. मेहनतीच्या जोरावर अनेक स्पर्धा गाजवल्या. परंतु दहावी पास नसल्यामुळे त्याला पोलीस किंवा मिलिटरी भरतीसाठी पात्र ठरवत नव्हते. परंतू १६ वर्षानंतर निलेश दहावीची परीक्षा पास झाला आणि त्याचा मार्ग मोकळा झाला. निलेशच्या खडतर प्रवासाची कहाणी आपलं महानगरच्या माध्यमातून…

- Advertisement -