Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'तुझी लायकी २०२४ला दाखवून देऊ', निलेश राणेंचा हल्लाबोल

‘तुझी लायकी २०२४ला दाखवून देऊ’, निलेश राणेंचा हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी चिपळूणमधील पूरग्रस्त भागाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौरा केला. दरम्यान, शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी महिलेसोबत अरेरावीची भाषा केली. याप्रकरणावरुन भास्कर जाधव यांच्यावर टीका करण्यात आली. दरम्यान, भाजपा नेते निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका करत ‘भास्कर जाधव औकातीत रहा’, असे म्हणत जोरदार हल्लाबोल केला.

- Advertisement -