घरव्हिडिओजे बाहेर काढायचं ते वेळ आल्यावर काढू - निलेश राणे

जे बाहेर काढायचं ते वेळ आल्यावर काढू – निलेश राणे

Related Story

- Advertisement -

संतोष परब हल्लाप्रकरणात सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने बुधवारी भाजप आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर केला. नितेश राणे यांना जामीन मिळताच न्यायालयाबाहेर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना निलेश राणे यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

- Advertisement -