घरव्हिडिओलाल साडीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं

लाल साडीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं

Related Story

- Advertisement -

निर्मला सीतारामन यांनी पारंपरिक टेंपल बॉर्डर असलेली भडक लाल रंगाची साडी नेसली आहे. या साडीला काळ्या रंगाची बॉर्डर आहे. मंदावलेल्या अर्थवस्थेला ऊर्जा आणि ताकद देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लाल रंगाची साडी नेसल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -