Tuesday, March 21, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ परब आणि लाड यांना निरंजन डावखरेंनी दिली समज

परब आणि लाड यांना निरंजन डावखरेंनी दिली समज

Related Story

- Advertisement -

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सभागृहात बोलत असताना आमदार अनिल परब यांनी बोलण्यासाठी हातवर केला. त्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दबक्या आवाजात लेखी द्या असे म्हटले. त्यावेळी सभापतींच्या खुर्चीवर तालिका सभापती निरंजन डावखरे बसले होते. मात्र, अनिल परब आणि प्रसाद लाड हे ऐकमेकांना भिडल्यानंतर निरंजन डावखरे यांनी दोन्ही सदस्यांना समज दिली.

- Advertisement -