Wednesday, October 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबईत निर्भया पथक

महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबईत निर्भया पथक

Related Story

- Advertisement -

मुंबईत साकीनाका परिसरात झालेल्या निर्भया बलात्काराने मुंबई हादरुन गेली.  मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी याबाबत महत्त्वाची पाऊले उचलून मुंबई महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकाची स्थापना केली आहे. जाणून घ्या काय आहे निर्भया पथक? आणि ते कसे काम करणार?

- Advertisement -