घरव्हिडिओशिंदे गटातील आमदारांपुढे महिला सुरक्षा दुय्यम? प्रकरण तापल्यानंतर गाड्या केल्या परत

शिंदे गटातील आमदारांपुढे महिला सुरक्षा दुय्यम? प्रकरण तापल्यानंतर गाड्या केल्या परत

Related Story

- Advertisement -

मुंबई पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया फंडातून खरेदी केलेल्या अनेक वाहनांचा वापर शिंदे गटातील आमदार आणि खासदारांच्या सुरक्षेसाठी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलांसंबंधित गुन्हे रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून ही वाहनं वापरली जात होती. मात्र राज्यात भाजपाच्या मदतीने जुलैपासून सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे सरकारने या वाहनांचा वापर आता आमदारांसाठी सुरू केला होता.

- Advertisement -