Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राणे कुटुंबीयांनी केलेल्या फौजदारी गुन्ह्यांवर कडक कारवाई करण्याची रणनिती सरकारनं बनवली आहे.

राणे कुटुंबीयांनी केलेल्या फौजदारी गुन्ह्यांवर कडक कारवाई करण्याची रणनिती सरकारनं बनवली आहे.

Related Story

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नारायण राणे शुक्रवारी दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोचणार आहेत त्याच वेळी नितेश राणे यांची पोलीस कोठडी वाढणार जमीन होणार याचाही फैसला होणार आहे त्यामुळे शुक्रवारचा दिवस सिंधुदुर्गसाठी खऱ्या अर्थाने तुमच्या न चा दिवस असणार आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी बुधवार पासूनच आपली कंबर कसली आहे.

- Advertisement -