- Advertisement -
आम्ही सध्या विरोधात बसणार आहोत. आमच्यासमोर ठाकरे, पवार असे सत्ताधारी आहेत. मात्र आम्ही कुणालाही अंगावर घेण्यासाठी सक्षम असल्याचे नितेश राणे यांनी माय महानगरशी बोलताना सांगितले. मुंबई महापालिकेत कंत्राटदारांना कंत्राटे देण्यात जो भ्रष्टाचार झालेला आहे, त्याचा जाब येत्या अधिवेशनात विचारणार असल्याचेही राणे म्हणाले.
- Advertisement -