Saturday, January 29, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नॉटरिचेबल नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत हजेरी

नॉटरिचेबल नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत हजेरी

Related Story

- Advertisement -

संतोष परब हल्लाप्रकरणामुळे गोत्यात आलेले भाजप आमदार नितेश राणे अखेर गुरुवारी सर्वांसमोर आले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर ते थेट बँकेत प्रकट झाले. यावेळी त्यांनी भाजपच्या मनिष दळवी आणि अतुल काळसेकर या विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

- Advertisement -