घरव्हिडिओनितेश राणेंच्या वकिलांची माहिती

नितेश राणेंच्या वकिलांची माहिती

Related Story

- Advertisement -

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होती. परंतु दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने उद्या (बुधवार) सकाळी ११ वाजताच्या दरम्यान नितेश राणेंच्या जामीनावर निकाल देणार असल्याचे नमूद केले आहे.

- Advertisement -