Thursday, May 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरे जा

हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरे जा

Related Story

- Advertisement -

‘सचिन वाझे हा शिवसेनेचा किंबहुना उद्धव ठाकरेंचा माणूस आहे. आता तर एकदम उंबरठ्यावरच सर्व गोष्टी आलेल्या असताना आता अनिल परब यांचे नाव त्यांनी घेतले आहे. माझा प्रश्न फक्त एव्हढाच आहे की वकील असलेल्या माणसाने अशा शपथा खायच्या असतात का? तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरे जा. जो नियम अनिल देशमुखाना लागू होतो. जो नियम सिंचन घोटाळ्यावेळी अजित पवारांना लागला. जो नियम आदर्श घोटाळ्यावेळी अशोक चव्हाण ना लागला तोच नियम अनिल परब यांना लागू होतो. त्यामुळे हिंमत असेल तर राजीनामा द्या, असे आव्हान आमदार नितेश राणे अनिल परब यांना दिले आहे.

- Advertisement -