- Advertisement -
केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईसह मालवणमधील चिवला बीचवरील नीलरत्न बंगल्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र कोस्टल जीवन प्राधिकरणाला हे आदेश दिलेत. मात्र, यासंदर्भातील नोटीस आम्हाला मिळाली नसल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली.
- Advertisement -