घरव्हिडिओनितेश राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

नितेश राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

सगळ्या नोटीस या फक्त उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर भेटतात?, आमचं घर बारा वर्षांपासून तिथे आहे. आताच मुंबई महापालिकेला जाग आली का ? आताच सीआरझेड डिपार्टमेंटला जाग आली का? जे उत्तर द्यायचं ते आम्ही 10 जूनला देऊ. आम्ही कायदेशीर उत्तर देऊ. या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरच कशा येतात, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.

- Advertisement -