Thursday, March 23, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ परबांचे घर तर झाले, मातोश्री टू अभी बाकी - नितेश राणे

परबांचे घर तर झाले, मातोश्री टू अभी बाकी – नितेश राणे

Related Story

- Advertisement -

भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. नितेश राणेंची उद्धव ठाकरेंबाबत बोलताना जीभ घसरली. उद्धव ठाकरेंचा नामर्द असा उल्लेख करत मातोश्री २ अभी बाकी असल्याचे वक्तव्य केलंय. अनिल परबांना प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरेंवर नितेश राणेंनी हल्लाबोल केला. तर अनिल परबांचे आम्ही स्वागत करु असेही नितेश राणे म्हणाले आहेत.

- Advertisement -