घरव्हिडिओनितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

मुंबई पर्यटनाच्या दृष्टीने सुशोभित झाली पाहिजे, अशी आमचीही इच्छा आहे. पण पर्यावरण मंत्र्यांच्या हट्टापायी पैशाचा गैरवापर होत असेल नियम धाब्यावर बसवत असतील तर त्याला आमचा विरोध आहे, असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलंय. पालिकेने चौपाटीवर विविंग गॅलरी उभारली आहे. मात्र यावेळी सीआरझेड नियम पाळले गेले नाहीत. पर्यटनाच्या नावाखाली अधिकारी आणि प्रशासनाला हाताशी धरून जनतेच्या पैशाचा चुराडा करण्यात आलाय. पालिका आयुक्तांनी यासंदर्भात एमआरटीपी ऍक्टप्रमाणे कारवाई करावी अन्यथा आम्हाला न्यायालयात जावे लागेल, असा इशारा नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे.

- Advertisement -