घरव्हिडिओअफजल खानच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवण्याचे श्रेय भाजपचं- नितेश राणे

अफजल खानच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवण्याचे श्रेय भाजपचं- नितेश राणे

Related Story

- Advertisement -

शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून अफजल खानाच्या प्रतापगडावरील कबरीवर कारवाई करण्यात आली. यासाठी भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानून जल्लोष साजरा केला. सोबतच भविष्यात अफजल खानाची कबर हटवण्या बाबत राणे यांनी सुचक वक्तव्य केले.

- Advertisement -