Saturday, March 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संदीप देशपांडे हल्लाप्रकरण सभागृहात, नितेश राणे आक्रमक

संदीप देशपांडे हल्लाप्रकरण सभागृहात, नितेश राणे आक्रमक

Related Story

- Advertisement -

शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेले असताना मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर चेहऱ्यावर मास्क लावलेल्या काही हल्लेखोरांनी लोखंडी रॉड आणि स्टम्पने हल्ला केला. या हल्ल्यासंदर्भातील मुद्दा विधानसभेत गाजताना दिसतोय. भाजपा आमादर नितेश राणे यांनी या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली.

- Advertisement -