- Advertisement -
राज्यात नवा ज्योतिषी आला असून चेहरा वाचून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाच्या मागे, अजित पवार कोणाच्या मागे आहेत ते सांगतो, अशा शब्दांत भाजपा आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्यावर टीका केली.
- Advertisement -