घर व्हिडिओ राऊतांच्या धमकी प्रकरणी ठाकरेंची चौकशी करा - नितेश राणे

राऊतांच्या धमकी प्रकरणी ठाकरेंची चौकशी करा – नितेश राणे

Related Story

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना धमकी मिळाली. या धमकी प्रकरणात आदित्य ठाकरे यांची चौकशी करावी, अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे व संजय राऊत यांच्यात उभी फूट पडली आहे, असे नितेश राणे म्हणाले.
तसेच, लंडनमध्ये बसून आदित्य ठाकरे यांनी फोनाफोनी केली तर नाही ना? असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -