Sunday, October 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पंतप्रधान मोदींसोबत काढलेल्या फोटोवरून मुख्यमंत्री शिंदे होतायत ट्रोल

पंतप्रधान मोदींसोबत काढलेल्या फोटोवरून मुख्यमंत्री शिंदे होतायत ट्रोल

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नीती आयोगाच्या बैठकीत काढलेल्या फोटोची जोरदार चर्चा होत आहे. तसेच सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होतोय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत फोटो काढताना एकनाथ शिंदे यांना शेवटच्या रांगेत का उभं करण्यात आलं, असा सवाल यावेळी राज्यातील विरोधकांनी उपस्थित केलाय.

- Advertisement -