Friday, March 17, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नितीन देशमुखांनी उपोषण स्थगित करताना दिला इशारा

नितीन देशमुखांनी उपोषण स्थगित करताना दिला इशारा

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी अखेर आमरण उपोषण मागे घेतले आहे. अकोल्यातील बाळापूर येथील पाणी योजना आरक्षण स्थगित केल्यामुळे नितीन देशमुख यांनी आमरण उपोषण विधान भवनाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ केले होते. या आंदोलनाची दखल घेत बैठक घेणार असल्याचे आश्वासन उमुख्यमंत्री, पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यामुळे आमरण उपोषण स्थगित केले असल्याचे नितीन देशमुख म्हणाले.

- Advertisement -