- Advertisement -
रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील टोल माफीबद्दल मोठं वक्तव्य राज्यसभेत केलं. राज्यसभेत टोलच्या संदर्भात प्रश्न विचारला असता नितीन गडकरी म्हणाले की, सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने परंतु मी फादर ऑफ टोल टॅक्सचा जनक आहे. महाराष्ट्रात पहिला बीओटीची प्रकल्प आणला, परंतु भविष्यात शहरी भागातील प्रवाशांना टोल भरावा लागणार नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
- Advertisement -