घर व्हिडिओ नितीन गडकरींचा मिश्कील अंदाज

नितीन गडकरींचा मिश्कील अंदाज

Related Story

- Advertisement -

केंद्रीय मंत्री त्यांच्या कामामुळे नेहमीच चर्चेत असतात, तर दुसरीकडे त्यांनी केलेल्या मिश्किल टिप्पणीमुळे त्यांची राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावरही सर्वाधिक चर्चा होत असते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आधुनिक शेतीवर बोलताना शेतकऱ्यांना वैज्ञानिक व तांत्रिक प्रयोगांची मदत घेण्याचं आवाहन केलं. यासह “देवाचा आशीर्वाद असून भागत नाही. देवाचा आशीर्वाद आहे आणि लग्न झाल्यावर तुम्ही काहीच केलं नाही, तर पोरं कशी होणार?” असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे.

- Advertisement -