Saturday, August 13, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सरकार सक्रिय असून बहुमत विधानसभेच्या फ्लोअरवर सिद्ध होईल- नितीन राऊत

सरकार सक्रिय असून बहुमत विधानसभेच्या फ्लोअरवर सिद्ध होईल- नितीन राऊत

Related Story

- Advertisement -

आमचं सरकार पुर्णत अॅक्टीव असून बहुमत हे विधानसभेच्या फ्लोअरवर सिद्ध होतं असं वक्तव्य उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलंय. सरकारचे कामकाज सुरळीत सुरू आहे. काल मी तसेच नाना पटोले , बाळासाहेब थोरात आम्ही मुख्यमंत्र्यांना मातोश्रीवर भेटलो सर्व आमच्या दुष्टीकोणातून व्यवस्थित सुरू आहे अशी माहिती नितीन राऊत यांनी दिलीये

- Advertisement -