घरव्हिडिओबाळापूरचा पाणी प्रश्न पेटला, देशमुखांचं आमरण उपोषण

बाळापूरचा पाणी प्रश्न पेटला, देशमुखांचं आमरण उपोषण

Related Story

- Advertisement -

अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आजपासून विधानभवनात आमरण उपोषण सुरू केलं आहे. विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आमदार देशमुख यांचे हे उपोषण सुरू आहे. पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर भाष्य करत नितीन देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

- Advertisement -