Saturday, October 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विकासकामे जलद गतीने होण्यास नितीन गडकरींचा फंडा

विकासकामे जलद गतीने होण्यास नितीन गडकरींचा फंडा

Related Story

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी त्यांनी केलेल्या विकासकामांचा आराखडा मांडला. नितीन गडकरी म्हणाले की, “1995मध्ये आदिवासी गावांमध्ये काम करताना अनेक अडचणी येत होत्या; पण मी माझ्या मार्गाने विकासकामे केली. मी अधिकाऱ्यांना सांगितले की, आम्ही जे म्हणू तो कायदा कारण की, सरकार आम्ही चालवत आहो आम्हाला कायदा तोडण्याचा पूर्ण अधिकार आहे.आम्ही मंत्री आहोत त्यामुळे कायदा तोडण्याचा अधिकार आहे.”

- Advertisement -