Thursday, August 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नितीन गडकरींचा संभाजीनगर दौरा, संभाजीनगर पुणे विशेष महामार्ग सुरू होणार

नितीन गडकरींचा संभाजीनगर दौरा, संभाजीनगर पुणे विशेष महामार्ग सुरू होणार

Related Story

- Advertisement -

केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी संभाजीनगर  दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी बोलतांना त्यांनी महत्वपूर्ण माहीत दिली. संभाजीनगर पुणे २६८ किलोमिटर विशेष महामार्ग काम सुरू होणार, सहा पदरी रस्ता सुरू होईल, त्याला पुणे बंगलोर, नगर जोडले जाईल. पुणे संभाजीनगर अडीच तासांमध्ये गाठणे शक्य होईल.संभाजीनगर, जळगाव रस्त्याच्या कामात अडचणी होत्या, मार्च महिन्यापर्यंत रस्ता पूर्ण होईल.संभाजीनगर वाळूज रस्त्यावर डबल डेकर पुल तयार होईल. जुन्या पुलांचा अभ्यास करू, अतिक्रमण काढू असे गडकरी यावेळेस म्हणाले.

- Advertisement -