Sunday, October 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भाजपला मात देत नितीश कुमारांनी केली सत्ता स्थापन

भाजपला मात देत नितीश कुमारांनी केली सत्ता स्थापन

Related Story

- Advertisement -

इतर राज्यांत ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून भाजप आपली सत्ता स्थापन करण्यात यशस्वी होत असतानाच बिहारमधून त्यांना मोठा झटका मिळाला. भाजपसोबत युती तोडत नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडने राष्ट्रीय जनता दलासोबत सत्तास्थापनेचा दावा केलाय. दरम्यान नितीश कुमार हे एकदा – दोनदा नाही तर त्यांच्या राजकीय कारकीर्दीत तब्बल आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत.

- Advertisement -