घर व्हिडिओ निवडणुकीच्या तोंडावर गडकरींना बदनाम करण्याचा कट आहे का?

निवडणुकीच्या तोंडावर गडकरींना बदनाम करण्याचा कट आहे का?

Related Story

- Advertisement -

कॅगने लोकसभेत अहवाल सादर केला. यात द्वारका एक्स्प्रेसवेच्या निर्माण कार्यात अनियमीतता झाल्याचा ठपका ठेवला आहे. कॅगने फक्त गडकरींवरच ठपका ठेवल्याने महाराष्ट्रातील विरोधीपक्षाचे नेते गडकरींच्या बाजूने उभे राहिले आहेत. मराठी माणसाला दिल्लीश्वर अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. गडकरींचे भाजप अध्यक्षपदही अशाच आरोपानंतर गेले होते. काय होते ते प्रकरण पाहा या व्हिडिओमध्ये

- Advertisement -